सशाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ sasha che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण सशाचे आत्मवृत्त हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो हा निबंध खूपच भारी होणार आहे. आपण सर्व लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो कुठलाही उशीर न करता आपण निबंधला सुरुवात करूया.


 सशाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ sasha che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक ससा बोलत आहे.मी खूप सुंदर दिसतो माझा कलर पांढरा आहे मी सर्वांपेक्षा खूप जास्त धावतो. म्हणजे की मी सर्वांपेक्षा खूप पाळतो.माझे खूप मित्र असतात. मी जंगलामध्ये राहतो. मी डोंगरद तळ्यावरती राहतो.


 आता माझ्या एका लहान मित्राची तुम्हाला मी कहाणी सांगतो. म्हणजे की त्याचे मी आत्मवृत्त कथा हा निबंध तुम्हाला सांगतो. जंगलाच्या डोंगरदड्यांच्या हृदयात एखादा झुडपामध्ये लहान ससा जन्माला आला त्याचे नाव खूप सुंदर होते त्याचे नाव ससा होते.


 तो सर्वात खेळकर ससा होता तो कुतूहल सुद्धा ससा होता.त्या सशाला म्हणजे की त्या पिलाला जंगलातील सर्व काही जाणून घ्यायचे होते माहिती करायचे होते तो लहानपणी खूप झाडावर चढायचा आणि त्याला खूप झाड वर चढायला आवडायचे.

सशाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 त्याचबरोबर त्याला पाहुणे सुद्धा खूप आवडायचे.त्यांना नवीन मित्रांना भेटणे आवडायचे सशाचा सर्वात भारी मित्र म्हणजे की एक पक्षी होता ती पक्षी म्हणजे की चिमणी त्याला तो ससा चीव असे म्हणत होता.


 चिऊ सशाला  नवीन गोष्टी शिकवत असत. होती तो त्याला झाडांवर कसे चढायचे ते सुद्धा शिकवत होती ती उडत उडत सगळ्यांना शिकवत होती पाण्याखाली कसे पोहायला यायचे ते त्याला शिकवत होती.


 झाडांवर कसे घडते बनवायचे ते सुद्धा त्याला शिकवत होती चिऊ आणि ससा आणि मी एकत्रच खेळत असत त्याच बरोबर त्यांचे प्रेम सुद्धा दोघांवर एकमेकांवर खूप होते. त्यांची एक दिवसाची कहाणी मी तुम्हाला सांगते.म्हणजे की एक दिवस ससा आणि जीव जंगलामध्ये गेले.


त्यांना एक मोठा सिंह दिसला तो सिंह खूप भूक असल्याला होता त्याला त्या सिंहला वाटायला लागले आता आपण या सश्याला खावे. त्याचबरोबर ससा आणि चिऊ खूप घाबरले होते. ते सिंहाला पळवून लावण्यासाठी काहीतरी करायचे.


त्यांच्या डोक्यामध्ये होते चिऊला एक चांगला विचार सुचला म्हणजे की चिऊ नी असं डोकं चालवलं की सिंहाला पाण्यात फेकलं तर काय होईल तर ते विचार दोघांनी केला त्यानंतर दोघांचे डोके चालवून चिऊ चा विचार त्यांनी तसं ठरवलं आणि सिंहाला पाण्यात ढकलायचे ठरवले.


आणि सध्या वाघाला म्हणजे की सिंहाला ससा एका झाडाखाली घेऊन गेला ससा खूप बघा घाबरला होता परंतु त्याला चिव्वळ विश्वास होता. त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला सिंहाला पाण्यामध्ये ढकललं आणि ससा आणि चिऊ एका झाडाकडे जाऊन खेळत बसली.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित ही विसरू नका. हा निबंध म्हणजे की ससा ची आत्मवृत्त कथा हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने